
Beetroot Pasta Recipe
sakal
Healthy Beetroot Pink Pasta Recipe for Kids: आजकाल सगळ्यांनाच पिझ्झा, पास्ता, बर्गर खायला फार आवडतं. पण हे आरोग्यासाठी घातक पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. अशात बऱ्याचदा प्रश्न पडतो की हेच पदार्थ हेल्दी कसे बनवता येतील? त्यासाठीच आम्ही तुमच्यासाठी पिंक पास्ताची रेसिपी घेऊन आलो आहोत. घरच्या घरी सहज बनवता येणारी ही रेसिपी पौष्टिक आणि मजेशीर आहे.