Laccha Paratha Recipe: हॉटेलसारखा कुरकुरीत लच्छा पराठा बनवा घरीच! सकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी लगेच करा नोट

hotel style crispy laccha paratha recipe at home: सकाळचा नाश्ता स्वादिष्ट आणि पोटभर असावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. रोज पोहे, उपमा किंवा ब्रेड खाऊन कंटाळा आला असेल, तर लच्छा पराठा नक्की ट्राय करु शकता.
Laccha Paratha Recipe:

Laccha Paratha Recipe:

Sakal

Updated on

easy laccha paratha recipe for morning breakfast: सकाळचा नाश्ता स्वादिष्ट आणि पोटभर असावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. रोज पोहे, उपमा किंवा ब्रेड खाऊन कंटाळा आला असेल, तर आज नाश्त्यात काहीतरी वेगळं आणि खास ट्राय करा. हॉटेलमध्ये मिळणारा कुरकुरीत, थरथरित लच्छा पराठा आता तुम्ही अगदी सहज घरच्या घरी बनवू शकता. विशेष म्हणजे ही रेसिपी फारशी किचकट नसून कमी वेळात तयार होते. योग्य पीठ मळण्याची पद्धत, तूप किंवा तेलाचा वापर आणि पराठ्याला दिले जाणारे थर यामुळे लच्छा पराठ्याला तो खास खुसखुशीतपणा येतो. सकाळच्या चहासोबत, लोणचं, दही किंवा भाजीसोबत हा पराठा खाल्ला तर नाश्त्याची मजाच वेगळी असते. पाहुणे येणार असतील किंवा कुटुंबासाठी काहीतरी खास बनवायचं असेल, तरी ही रेसिपी उत्तम पर्याय ठरू शकते. चला तर मग कुरकुरीत लच्छा पराठा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com