पोळ्याला स्वादिष्ट जेवणात शेंगदाण्याची चटणी करताय? जाणून घ्या सोपी रेसिपी|Dry Peanut Chutney | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेंगदाण्याची चटणी रेसिपी

पोळ्याला स्वादिष्ट जेवणात शेंगदाण्याची चटणी करताय? जाणून घ्या सोपी रेसिपी

सध्या सणावारांच्या दिवंसामध्ये आपण एकापेक्षा एक भारी पदार्थ बनवत असतो. मग ते उपहारासाठी असो किंवा स्वत:साठी. आज आम्ही तुम्हाला ताट सजविण्यासाठी महत्त्वाच्या असेलेल्या चटणींमधील एका चटणीची रेसिपी सांगणार आहे.

चटणी, लोणची, कोशिंबिरींना जेवणाच्या ताटात महत्वाचं स्थान आहे. जेवणाच्या ताटात चटणी असली की जेवणाची चव वाढते. आज आपण सोपी शेंगदाण्याच्या चटणीची रेसिपी जाणून घेणार आहोत. (How to make Dry Peanut check recipe here)

हेही वाचा: Food Tips : एनर्जीचे 'ब्रम्हास्त्र' हवे असेल तर 'असा' करा नाष्टा

साहित्य:

  • दीड वाटी शेंगदाणे

  • दीड टेबलस्पून लाल तिखट

  • दीड टीस्पून जिरं

  • पाव टीस्पून हिंग

  • मीठ चवीनुसार

हेही वाचा: Weight Loss Food: भिजवलेली मनुके खाण्याचे फायदे; बद्धकोष्ठता देखील दूर होईल

कृती:

1. शेंगदाणे मध्यम आचेवर खमंग भाजून घ्यावेत.

2. भाजल्यानंतर त्यांची सालं काढून घ्यावीत.

3. त्यानंतर मिक्सरमधून शेंगदाण्याचा जाडसर कूट काढा

4) त्यात तिखट,मीठ, हिंग घालून परत मिक्सरमधून फिरवावं. चटणी तयार होणार.

Web Title: How To Make Dry Peanut Chutney Check Recipe Here

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..