eid-e-milad -असा करा शिर कुर्मा

ईदला केला जाणारा हा सर्वात लोकप्रिय पदार्थ आहे.
eid-e-milad -असा करा शिर कुर्मा

साहित्य- एक पाकीट बारीक शेवया, 3 लीटर दूध, 2 वाट्या साखर, एक कप काजू, बदाम, पिस्ता, चारोळी, अर्धा कप फ्रेश मलई, अर्धा चमचा वेलची पावडर, एक चमचा केशर दुधात मिक्स करून, तूप, आवडत असल्यास गुलाब पाणी

कृती- आधी दूध उकळून घ्या. दुसऱया कढईत तूप घालून त्यात शेवया सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्या, रंग बदलल्यावर त्यात साखर घालून चांगलं परतून घ्या. त्यात काजू, बदाम, पिस्ता, चारोळी घालून परतून घ्या. आता त्यात उकळेलेले दूघ आणि वेलची घालून चांगली उकळी येऊ द्या. मिश्रण थोडे घट्टसर होत आले की त्यात केशर घातलेले दूध मिक्स करा. आवडत असल्यास तुम्ही यात गुलाब पाणीही शिंपडू शकता. तुम्हाला आवडतात त्याप्रमाणे ड्रायफ्रुट्सचे प्रमाणही वाढवता येईल.

eid-e-milad -असा करा शिर कुर्मा
मोनोपाॅजमध्ये चिडचिड होतेय? आहारात करा 'या' 6 गोष्टींचा समावेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com