

Morning Breakfast Recipe:
SAKAL
Instant Breakfast Recipes: हिवाळा सुरु झाला असून सकाळी लवकर उठायला अनेकांना कंटाळा येतो. त्यामुळे लवकर उठणे आणि जेवणाचे डबे तयार करणे कठिण होते. अशावेळी लवकर पदार्थ तयार होणारे सर्च करतो. आज अशाच काही दोन सोप्या आणि झटपट तयार होणारे पदार्थ सांगणार आहोत जे लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडेल.