esakal | खाने में ट्विस्ट : ‘आइस्क्रीम’ इडली I Icecream Idli
sakal

बोलून बातमी शोधा

Icecrean Idli

खाने में ट्विस्ट : ‘आइस्क्रीम’ इडली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- जयश्री साईनाथ, पुणे

साहित्य : उकडा तांदूळ २ वाटी, उडीद डाळ १ वाटी, मेथी दाणे १ चमचा.

कृती : तांदूळ, डाळ आणि मेथी ३ तास भिजत घालावी, नंतर वाटून घ्यावे. पुढच्या दिवशी, लहान, लहान स्टील ग्लासात पीठ ओतावे, मध्ये आइस्क्रीम स्टीक घालावी, एका ताटात ठेवून १५ मिनिट वाफवून घ्यावी, आइसक्रीम इडली तय्यार.

माझ्या चार वर्षांच्या भाच्याला प्रोटिन्सची डेफिशियनसी झाली होती. डॉक्टरांनी इडली सजेस्ट केली होती; पण तो साधी गोल इडली खात नव्हता. त्याच्यासाठी ही आयडिया केली. ‘आइस्क्रीम’ इडली खाऊन, त्याची डेफिशियन्सी कमी झाली आणि त्याची तब्येत सुधारली.

loading image
go to top