
Kojagiri Purnima Special: Quick & Easy Masala Milk Recipe caps
sakal
Quick & Delicious Masala Milk to Brighten Kojagiri Night: अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला कोजागिरी किंवा शरद पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी घरातील मोठ्या मुलाचे किंवा मुलीचे औक्षण केले जाते. तसेच देवी लक्ष्मीची आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. त्याचसोबत श्रीसूक्त आणि विष्णूसहस्त्रनामाचे पठण केले जाते. पण याव्यतिरिक्त सर्वात महत्त्वाचं आणि सगळ्यांच्या आवडीचं म्हणजेच मसाला दूधाचे सेवन केले जाते. चला तर मग जाणून घेऊया हे मसाला दूध कसे बनवायचे.