

Maha Shivratri 2026 :
Sakal
Maha Shivratri 2026 fasting food guide: हिंदू धर्मात महाशिवरात्री हा भगवान शिवाच्या पूजेसाठी वर्षातील सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो. यावर्षी महाशिवरात्री 15 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल. भोलेनाथचे अनेक भक्त उपवास करतात आणि भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा करतात.
धार्मिक मान्यतेनुसार, भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह महाशिवरात्रीला झाला होता. असं मानलं जातं की महाशिवरात्रीचे व्रत केल्याने इच्छित वर आणि विवाहित जोडप्यांना सुखी वैवाहिक जीवनाचे आशीर्वाद मिळतात. जर तुम्हीही यावेळी महाशिवरात्रीचा उपवास करत असाल तर काय खावे आणि काय खाऊ नये हे जाणून घेऊया.