

Morning Breakfast Ghee Sheera Recipe
Esakal
Ghee Sheera Recipe: सध्या मार्गशीर्ष महिना सुरु असून आज १८ डिसेंबर २०२५ हा शेवटचा गुरुवार आहे. या दिवशी अनेक जण घरी गोडधोड करतात आणि देवाला नैवद्य अर्पण करून दिवसाची सुरुवात करतात. मार्गशीर्ष महिन्याला विशेष धार्मिक महत्व असल्यामुळे या दिवशी गोड पदार्थ बनवण्याची परंपरा अनेक घरांमध्ये पाहायला मिळते.