Holi Thandai Recipe: होळीच्या दिवशी घरच्या घरी बनवा खास 'थंडाई' आणि सण साजरा करा उत्साहात! रेसिपी लगेच लिहून घ्या..
Traditional Thandai: होळी हा रंगांचा आणि आनंदाचा सण आहे. यंदा १३ मार्चला होळी साजरी केली जाणार आहे. जर तुम्हाला थंडाई आवडत असेल, तर या सोप्या रेसिपीने घरच्या घरी झटपट बनवा आणि सण उत्साहात साजरा करा
Traditional Homemade Thandai: दरवर्षी होळीच्या सणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. होळी हा रंगांचा आणि आनंदाचा सण असतो, जो आपल्याला एकमेकांसोबत रंग खेळून, गोड पदार्थांचा आनंद घेऊन, शुभेच्छा देण्याची संधी देतो.