Mangalore Buns Recipe: पिकलेल्या केळीपासून बनवा दाक्षिणात्य पद्धतीचे मऊ-खुसखुशीत 'मँगलोर बन'; पाहा सोपी रेसिपी

Crispy & Soft Mangalore Buns: कर्नाटकातील प्रसिद्ध, लोकप्रिय आणि पौष्टिक अल्पोपहार; चहाच्या वेळेसाठी किंवा नाश्त्यासाठी उत्तम पर्याय...
Mangalore Buns Recipe How to Make Soft Banana Puri

Mangalore Buns Recipe: How to Make Soft Banana Puri

esakal

Updated on: 

Banana Buns Recipe: घरात जास्त पिकलेली किंवा टरफलावर काळे डाग पडलेली केळी राहिली की अनेकदा ती फेकून दिली जातात. पण, याच जास्त पिकलेल्या केळ्यांचा वापर करून तुम्ही दक्षिण भारतातील अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध असा नाश्त्याचा पदार्थ म्हणजेच 'मँगलोर बन' (Banana Buns / Banana Puri) सहज तयार करू शकता. कर्नाटक राज्यातील दक्षिण कानडा भागात हा पदार्थ अत्यंत आवडीने खाल्ला जातो. बाहेरून हलके खुसखुशीत आणि आतून मऊ असणारे हे बन चवीला सौम्य गोड आणि चवदार असतात.

नाश्त्याला काहीतरी वेगळे आणि टेस्टी बनवायचे असेल किंवा संध्याकाळच्या चहाच्या वेळेसाठी झटपट काहीतरी हवं असेल, तर ही रेसिपी उत्तम पर्याय ठरते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com