
Moongdal Toast Recipe: सकाळी नाश्त्यात रोज काय बनवावे हा प्रश्न सर्वांनाच पडतो. पण रोज सकाळी नाश्त्यात सँडवीच, पोहे, उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर आज नवीन पदार्थ ट्राय करू शकता. मुगडाळ टोस्ट सकाळी नाश्त्यात बनवू शकता. मुग डाळ आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषक घटक असतात. तसेच तुम्हाला ही टोस्ट खाल्यास थकवा जाणवणार नाही. मुगडाळ टोस्ट बनवणे सोपे असून चवदार देखील आहे. मुगडाळ टोस्ट बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.