
Broccoli Bajra Oats Dosa Recipe: सकाळी नाश्त्यात डोसा खायला अनेकांना आवडतो. पण एकाच प्रकराचा डोसा खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ब्रोकोली बाजरा ओट्स डोसा खाऊ शकतात. तसेच तुमच्या घरात ब्रोकोली खायला आवजत नसेल तर तुम्ही डोसा बनवून खायला देऊ शकता. ब्रोकोलीमध्ये अनेक पोषक घटक असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. तुम्हाला सकाळी नाश्त्यात डोसा खायचा असेल तर झटपट ब्रोकोली बाजरा ओट्स डोसा तयार करू शकता. हा डोसा चवीसह आरोग्यदायी देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया ब्रोकोली बाजरा ओट्स डोसा कसा बनवावा आणि कृती काय आहे.