

Morning Breakfast Recipe:
Sakal
Tomato Dosa Recipe: सकाळचा नाश्ता झटपट पण पौष्टिक असावा असं सगळ्यांनाच वाटतं. रोज एकच पदार्थ करून कंटाळा आला असेल, तर आज स्वादिष्ट टोमॅटो-रवा डोसा तयार करून पाहा. ही रेसिपी अगदी सोपी असून त्यासाठी फार वेळही लागत नाही. रव्यामध्ये टोमॅटोचा आंबट-गोड स्वाद मिसळल्याने डोसा खूपच चविष्ट लागतो आणि त्याला बाहेरून कुरकुरीत टेक्स्चर मिळतं. चला तर मग जाणून घेऊया टोमॅटो रवा डोसा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.