

how to make lemon coriander maggi at home
Sakal
Lemon Coriander Maggi Recipe: सकाळचा नाश्ता स्वादिष्ट, झटपट आणि थोडासा हटके हवा असेल तर आजची ही खास रेसिपी तुमच्यासाठीच आहे. नेहमीची मॅगी आपण अनेकवेळा करतो, पण थोडासा ट्विस्ट दिला तर ती आणखी चविष्ट होते. अशीच एक भन्नाट आणि फ्रेश फ्लेव्हरची रेसिपी म्हणजे लेमन कोथिंबीर मॅगी. सकाळच्या घाईतही ही रेसिपी काही मिनिटांत तयार होते आणि लहान मुलं–मोठे सगळ्यांनाच आवडते. ही मॅगी केवळ चविष्टच नाही तर पोटभर आणि एनर्जेटिकही आहे. थोडीशी वेगळी चव हवी असेल हा पदार्थ नक्की ट्राय करावा. 'Lemon Coriander Maggi' हा पदार्थ बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.