

how to make peri peri kebab in 15 minutes
Sakal
how to make peri peri kebab in 15 minutes: पेरी पेरी कबाब हा सर्वांनाच आवडणारा पदार्थ आहे. सकाळी नाश्ता बनवताना वेळ कमी असतो, पण काहीतरी स्वादिष्ट, झटपट आणि थोडं हटके खायची इच्छा असते. अशावेळी कोणतीही पूर्वतयारी न करता फक्त १५ मिनिटांत तयार होणारा पेरी पेरी कबाब हा उत्तम पदार्थ आहे. यासाठी लागणारे साहित्य अगदी घरीच असतात. हा नाश्ता प्रोटीनयुक्त, हलका आणि हेल्दी असल्याने सकाळची एनर्जी वाढवायला खास मदत करतो.
पेरी पेरी मसाल्याच्या तिखट-चविष्ट फ्लेव्हरमुळे हा कबाब मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच आवडता बनतो. तुम्ही हा कबाब नाश्त्यात, डब्यात किंवा संध्याकाळी स्नॅक्स म्हणूनही सर्व्ह करू शकता. चला तर मग जाणून घेऊया पेरी पेरी कबाब बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.