Morning Breakfast Recipe:

Morning Breakfast Recipe:

Sakal

Morning Breakfast Recipe: 15 मिनिटांत मुलांचा डब्बा तयार मुलेही होतील खुश, ट्राय करा हा सोपा पदार्थ, लगेच लिहून घ्या रेसिपी

१५ मिनिटांत तयार होणारा पौष्टिक नाश्ता, मुलांच्या डब्यातील आवडता पदार्थ
Published on

Morning Breakfast Recipe: सकाळचा नाश्ता किंवा मुलांचा डब्बा बनवताना नेहमी एकच प्रश्न पडतो की “आज काय बनवू?” अशा वेळेस पटकन तयार होणारा आणि चविष्ट असा पदार्थ शोधणं गरजेचं असतं. अशा वेळेस तुम्ही पोहा आइट्स हा पदार्थ ट्राय करू शकता. कुरकुरीत, पौष्टिक आणि हलका असा हा पदार्थ सकाळच्या घाईत झटपट तयार करता येतो. शाळेच्या डब्यात, पिकनिकला किंवा संध्याकाळच्या स्नॅक्समध्येही हे पोहा बाइट्स सर्वांना आवडतील. चला तर जाणून घेऊया पोहा बाइट्स बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com