

Winter Special Broccoli Paratha:
Sakal
Winter Special Broccoli Paratha: थंडीच्या दिवसात सकाळचा नाश्ता हा पौष्टिक असावा. तुम्ही हिवाळ्यात ब्रोकोली पराठा ट्राय करू शकता. ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात असतात, जे हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असतात. या पराठ्यामुळे शरीराला आवश्यक उर्जा मिळते आणि पोटही बराच वेळ भरलेले राहते. सकाळी काही मिनिटांत तयार होणारा हा ब्रोकोली पराठा मुलं आणि मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतो. दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा बटरसोबत हा पराठा खाण्याची मज्जाच वेगळी असते. चला तर मग जाणून घेऊया ब्रोकोली पराठा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.