

Morning Breakfast Recipe:
Sakal
easy veg cutlet recipe at home: सकाळच्या नाश्त्याला नेहमी तेच तेच कटलेट खाऊन कंटाळा आलाय का? बटाट्याचे किंवा नेहमीचे कटलेट रोज-रोज बनवण्यापेक्षा एकदा काहीतरी वेगळं, चविष्ट आणि पौष्टिक ट्राय करून पाहा. घरातले लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील असा हा खास नाश्ता आहे. बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ, चवीला भन्नाट आणि बनवायला अगदी सोपा असा हा कटलेट प्रकार नाश्त्यासाठी परफेक्ट ठरतो. या रेसिपीसाठी फारशी मेहनत किंवा वेळ लागत नाही. कमी साहित्यांत झटपट तयार होणारी ही रेसिपी तुम्ही टिफिनसाठीही नक्की करू शकता. सकाळच्या घाईतही सहज बनणारा हा नाश्ता एकदा केला की पुन्हा पुन्हा करावासा वाटेल. नेहमीच्या कटलेटला थोडा ट्विस्ट देऊन तयार होणारी ही रेसिपी नक्की ट्राय करा. हे कटलेट बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.