

Pohe recipe
Sakal
easy and tasty poha recipe at home: सकाळचा नाश्ता जर चविष्ट, झटपट आणि पौष्टिक असेल तर दिवसाची सुरुवात नक्कीच उत्साही होते. घरात पोहे हा नाश्ता नेहमीच बनवला जातो, पण रोज तेच तेच पोहे खाऊन कंटाळा येतो. अशावेळी पोह्यांना थोडासा वेगळा ट्विस्ट दिला तर नाश्त्याची मजाच बदलून जाते. नेहमीच्या कांदा-बटाटा पोह्यांऐवजी एकदा असे खास पोहे बनवून पाहा. जे खायला तर अप्रतिम लागतीलच पण घरातील सगळे जण तुमचं मनापासून कौतुक करतील. या पोह्यांची रेसिपी अगदी सोपी असून कमी वेळेत होतो.