
Navaratri Fast Recipe:
Sakal
नवरात्रीच्या उपवासाला चविष्ट ट्विस्ट देण्यासाठी चीज बॉल्स ही एक उत्तम रेसिपी आहे. केवळ 15 मिनिटांत तयार होतात. तळून किंवा बेक करून बनवता येणारे हे बॉल्स आरोग्यदायी आहे.
Quick 15-minute cheese balls recipe for Navratri 2025 fasting: आज नवरात्रीचा सातवा दिवस आहे. हा सण उत्साह, भक्ती आणि आनंदाचा आहे, आणि या काळात उपवास करताना चविष्ट पदार्थ खाण्याची इच्छा प्रत्येकाला असते. नवरात्रीच्या उपवासात पारंपरिक पदार्थांना एक नवीन ट्विस्ट देण्यासाठी चीज बॉल्स ही उत्तम रेसिपी आहे. ही डिश केवळ 15 मिनिटांत तयार होते. तसेच घरातील सर्वांना हा पदार्थ आवडेल. चीज बॉल्स बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.