
Sakal
नवरात्रीच्या उपवासात चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ तयार करू शकता.
यामुळे दिवसभर ऊर्जा राहील.
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी फराळाला काही खास बनवायचे असेल तर उपवासाची इडली तयार करू शकता. उपवासात खाण्याच्या पदार्थांमध्ये विविधता आणि चव आणण्यासाठी उपवासाची इडली हा एक उत्तम पर्याय आहे. जी पचायला हलकी आणि पौष्टिक आहे. खमंग चटणी किंवा साध्या दह्यासोबत ही इडली खाल्ल्याने उपवासातही तृप्ती मिळते. विशेष म्हणजे, ही रेसिपी सोपी आणि कमी वेळात तयार होते, त्यामुळे तुम्ही नवरात्रीच्या धावपळीतही सहज बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया उपवासाच्या इडलीची सोपी रेसिपी.