
No Cook Recipes: स्वयंपाकघर म्हणजे फक्त जेवण तयार करण्याची जागा नाही, तर अनेक छोट्या मोठ्या गोष्टी शिकण्याचं एक सुंदर व्यासपीठ आहे. अनेक मुलांना वयाच्या १०–१२ व्या वर्षी आपली कल्पकता वापरून काहीतरी नवीन आणि वेगळं पदार्थ बनवण्याची आवड निर्माण होते. त्यांना स्वयंपाकघरात आई, आजी, बाबा यांच्यासोबत काही वेळ घालवताना खूप मजा येते.