Palak Dahi Toast Recipe: सकाळचा नाश्ता सुपरहेल्दी हवा? मग ‘हा’ पालक दही टोस्ट एकदा ट्राय केलाच पाहिजे!

Palak Dahi Toast Recipe: सकाळचा नाश्ता हेल्दी, टेस्टी आणि पटकन तयार होणारा हवा असेल, तर पालक दही टोस्ट हा एक उत्तम पर्याय आहे.
Palak Dahi Toast Recipe:

Palak Dahi Toast Recipe:

Sakal

Updated on

Palak dahi toast recipe for healthy breakfast: सकाळचा नाश्ता हेल्दी, टेस्टी आणि पटकन तयार होणारा हवा असेल, तर पालक दही टोस्ट हा एक उत्तम पर्याय आहे. रोजच्या ब्रेड–बटर किंवा पोह्यांपेक्षा काहीतरी वेगळं खायचं असेल, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. पालकमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न, फायबर आणि व्हिटॅमिन्स असतात, तर दह्यामध्ये प्रोटीन आणि प्रोबायोटिक्स भरपूर असतात. त्यामुळे हा नाश्ता फक्त पोट भरणारा नाही, तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरतो. रोजच्या कामाच्या घाईत किंवा मुलांच्या टिफिनसाठी काहीतरी झटपट बनवायचं असेल, तर पालक दही टोस्ट काहीच मिनिटांत तयार होतो. चला तर मग जाणून घेऊया पालक दही टोस्ट बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com