Propose Day 2026 Special Recipe: प्रपोज डे ला बनवा खास शाही तुकडा, चव अन् प्रेम दोन्ही होईल दुप्पट, लगेच नोट करा रेसिपी

Propose Day 2026 special dessert recipe: शाही तुकडा हा पारंपरिक गोड पदार्थ केवळ चवीलाच नाही, तर नावाप्रमाणेच शाही थाटही देतो. प्रपोज डे निमित्त हा गोड पदार्थ बनवून तुम्ही तुमच्या भावना वेगळ्या पद्धतीने व्यक्त करू शकता
Propose Day 2026 Special Recipe

Propose Day 2026 Special Recipe

Sakal

Updated on

shahi tukda recipe at home for partner: प्रपोज डे हा व्हॅलेंटाईन वीकमधील अत्यंत खास दिवस मानला जातो. या दिवशी प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या पद्धती वापरतात. कोणी रोमँटिक शुभेच्छा पाठवतो, तर कोणी खास गिफ्ट देतो. मात्र, स्वतःच्या हाताने बनवलेली एखादी चवदार रेसिपी पार्टनरच्या मनावर अधिक खोल छाप सोडते. यंदा प्रपोज डे अधिक खास आणि संस्मरणीय बनवण्यासाठी जोडीदारासाठी घरच्या घरी स्पेशल शाही तुकडा नक्की ट्राय करू शकता. शाही तुकडा हा पारंपरिक गोड पदार्थ केवळ चवीलाच नाही, तर नावाप्रमाणेच शाही थाटही देतो. केशर, साखर आणि सुकामेव्याचा सुरेख संगम या पदार्थाला खास बनवतो. प्रपोज डे निमित्त हा गोड पदार्थ बनवून तुम्ही तुमच्या भावना वेगळ्या पद्धतीने व्यक्त करू शकता. चला तर मग शाही तुकडा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com