

fasting paratha
Sakal
नवरात्रीच्या उपवासासाठी झटपट रेसिपी.
उपवासाचे पराठे बनवायला सोपे आहे.
दिवसभर उत्साही राहाल.
Quick Navratri fasting paratha recipe 2025: आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. अनेक लोक नवरात्रीत उपवास करतात. नवरात्रीच्या उपवासात तुम्ही उपवास करत असाल तर उपवासाचे पराठे उत्तम पर्याय आहे. सात्विक आणि ग्लूटेन-मुक्त असलेले हे पराठे दिवसभर तुम्हाला उत्साही ठेवतील. हे पराठे बनवायला सोपे आणि कमी वेळेत तयार होतात. यंदा नवरात्रीत नक्की हा पराठा ट्राय करा. उपवासाचा पराठा तयार करण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.