Ragi Soup Recipe: वजन कमी करायचंय? मग सकाळी नाश्त्यात झटपट बनवा रागी सुप, सोपी आहे रेसिपी

Weight Loss Recipe:तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर सकाळी नाश्त्यात रागी सुपचे सेवन करु शकता. हे सुप बनवायला सोपे असून कमी वेळेत तयार होते.
ragi soup recipe for weight loss in morning

ragi soup recipe for weight loss in morning

Sakal

Updated on

ragi soup recipe for weight loss in morning: वजन कमी करायचंय पण नाश्त्यात काय खायचं हा प्रश्न रोज पडतोय का? अशावेळी रागी सुप हा एक उत्तम, पौष्टिक आणि हलका पर्याय आहे. रागी म्हणजेच नाचणी ही धान्यप्रकारातील सुपरफूड मानली जाते. यात भरपूर फायबर, कॅल्शियम, आयर्न आणि प्रथिने असतात. ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही. सकाळी नाश्त्यात रागी सुप घेतल्यास पचनक्रिया सुधारते, शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. हे सुप बनवायला खूप सोपं असून फक्त 10–15 मिनिटांत तयार होतं. ऑफिसला जाण्याची घाई असो किंवा हेल्दी डाएट फॉलो करायचा असो, रागी सुप प्रत्येकासाठी फायदेशीर आहे. चवदार, हलकं आणि आरोग्यासाठी उपयुक्त असलेलं हे रागी सुप तुमच्या वेट लॉस जर्नीसाठी फायदेशीर ठरते. चला तर मग जाणून घेऊया रागी सुप बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com