Promise Day 2026 Breakfast: प्रॉमिस डेला हेल्दी सरप्राईज! सकाळीच ट्राय करा कलिंगड-पनीर सॅलड, रेसिपी आहे खूप सोपी

Promise Day 2026 watermelon paneer salad recipe: यंदा प्रॉमिस डे ला खास बनवायचे असेल तर जोडीदारासाठी सकाळी नाश्त्यात रिफ्रेशिंग कलिंगड- पनीर सॅलड तयार करू शकता. तुम्ही हे सॅलडे कमी वेळेत बनवू शकता. तसेच हा सॅलेड बनवणे सोपा असून आरोग्यदायी आहे.
Refreshing Watermelon Paneer Salad Recipe:

Refreshing Watermelon Paneer Salad Recipe:

Sakal

Updated on

Refreshing Watermelon Paneer Salad Recipe: प्रॉमिस डे म्हणजे नात्यातील विश्वास, साथ आणि प्रेम अधिक घट्ट करण्याचा खास दिवस होय. या दिवशी केवळ शब्दांनीच नाही, तर छोट्या-छोट्या गोष्टींमधूनही आपली भावना व्यक्त करता येते. जर तुम्हाला जोडीदारासाठी काहीतरी हेल्दी, रिफ्रेशिंग आणि प्रेमाने भरलेलं बनवायचं असेल, तर सकाळच्या नाश्त्यात कलिंगड-पनीर सॅलड हा उत्तम आहे.

कलिंगडाची गोडसर चव आणि पनीरमधील प्रोटीन यांचा सुंदर मेळ या सॅलडमध्ये पाहायला मिळतो. विशेष म्हणजे ही रेसिपी बनवायला फार वेळ लागत नाही आणि साहित्यही सहज मिळणारं असतं. व्हॅलेंटाईन वीकमध्ये सतत गोड पदार्थ खाल्ल्यानंतर हा हलका आणि पौष्टिक नाश्ता शरीरासाठीही फायदेशीर ठरतो. चला तर मग जाणून घेऊया हे सॅलेड बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com