

Farali Chilla Recipe
sakal
Upvas Breakfast Recipe Marathi: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास करताना नेहमीची साबुदाणा खिचडी, वडा किंवा थालीपीठ खाऊन कंटाळा आला असेल, तर यावेळी काहीतरी वेगळं करून पाहा. साबुदाणा, मखाना, शेंगदाणे आणि बटाट्याच्या पौष्टिक मिश्रणापासून तयार होणारा फराळी चिला हा चवीला अप्रतिम, बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असतो. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या फराळासाठी हा उत्तम पर्याय आहे. नारळाच्या फराळी चटणीसोबत सर्व्ह केल्यास त्याची चव आणखी छान लागते.