esakal | श्रावण विशेष : मूग डाळीचा पराठा
sakal

बोलून बातमी शोधा

pune

श्रावण विशेष : मूग डाळीचा पराठा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

साहित्य : मूग डाळ १ वाटी, गव्हाची कणीक १ वाटी, तेल, मसाल्यासाठी बडीशेप १ चमचा, धनेपूड १ चमचा, बारीक चिरून कोथिंबीर तसेच चवीनुसार लाल तिखट व मीठ.

कृती : मूगडाळ दुप्पट पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये शिजवून घ्यावी. बडीशेप भाजून पूड करावी. शिजलेल्या मूगडाळीत वरील मसाला घालून सारण तयार करावे. तेल व चवीनुसार मीठ घालून कणीक थोडी सैल मळून वरील सारण भरून पराठे लाटून तव्यावर शेकावेत. दही, चटणी, लोणचे यापैकी कशाबरोबरही किंवा नुसतेही खाऊ शकतात. हे आरोग्यदायी मूग पराठे चविष्ट लागतात.

- डॉ. सुषमा जोग, पुणे

हेही वाचा: 'जन्मदिनाचं कसलं आलं कौतूक', सडेतोड राम कपूर

महिलांनो, श्रावण महिन्याच्या निमित्ताने विविध रेसिपी आपल्या भेटीला येणार आहेत. आपणही श्रावण महिन्यासाठी उपयुक्त अशा रेसिपी आम्हाला पुढील मेल आयडीवर पाठवू शकता. सोबत रेसिपीचे छायाचित्र आवश्यक आहे.

मेल आयडी : maitrin@esakal.com

loading image
go to top