
Smashed Aloo Tikki Tacos Recipe
sakal
Indian-Style Aloo Tikki Tacos : दररोज एकाच प्रकारचा नाश्ता खाऊन कंटाळा आला आहे का? मग आज काहीतरी वेगळं करून बघा! गरम पोळी, मऊ बटाट्याची टिक्की आणि त्यावर चटणीचा तिखट तडका; असं काही प्लेटमध्ये आलं की सकाळ आपोआपच खास बनते. ‘Smashed Aloo Tikki Tacos’ ही डिश म्हणजे आपल्या घरगुती चवीला दिलेला एक फ्युजन ट्विस्ट! झटपट तयार होणारा, पौष्टिक आणि अगदी रेस्टॉरंट-स्टाइल नाश्ता दिवसाची गोड आणि उत्साही सुरुवात करण्यासाठी एकदम योग्य पर्याय आहे!