

Spicy Paneer Roti Tacos'
Sakal
how to make spicy paneer roti tacos at home: वीकेंडला काहीतरी खास आणि झटपट बनवायचं असेल, तर ‘Spicy Paneer Roti Tacos’ हा परफेक्ट पर्याय आहे. घरातील साध्या गव्हाच्या पोळ्या किंवा मल्टीग्रेन रोटी वापरून तुम्ही काही मिनिटांत हा स्वादिष्ट फ्युजन डिश तयार करू शकता. तुमच्या वीकेंडच्या नाश्त्याला रेस्टॉरंटसारखा ट्विस्ट देउ शकता. विशेष म्हणजे, ही रेसिपी हेल्दीही आहे कारण यात डीप फ्रायचा त्रास नाही आणि प्रोटीनने भरपूर पनीर वापरले जाते. मुलं असो वा मोठे, सर्वांनाच हे टाको आवडतील. प्रवासात घेऊन जाण्यासाठीही हा नाश्ता उत्तम ठरतो. हा पदार्थ बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.