

Suji Pizza Bombs
Sakal
Suji Pizza Bombs Recipe: सकाळच्या घाईगडबडीत नाश्त्यासाठी काहीतरी झटपट, स्वादिष्ट आणि हेल्दी बनवायचं असेल तर सुजी पिझ्झा बॉल हा एकदम परफेक्ट आहे. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा क्रिस्पी, चीजी आणि पोटभरीचा नाश्ता काही मिनिटांत तयार करता येतो. पिझ्झाचा स्वाद आणि रव्याचा हलकेपण यामुळे हा पदार्थ चविष्ट तर असतोच, पण तळलेला नसल्याने पचायलाही सोपा आहे. खास सकाळी मुलांना पौष्टिक आणि मजेदार काहीतरी द्यायचे असेल, किंवा वीकेंडला नाश्ता स्पेशल करायचा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. सुजी पिझ्झा बॉल बनवायला कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.