

Methi Paneer Jowar Paratha Recipe:
Sakal
Methi Paneer Jowar Paratha Recipe: रविवारची सकाळ म्हणजे निवांतपणा, आराम आणि घरच्या मंडळींसाठी काहीतरी खास बनवण्याची मजा असते. अशा वेळी नाश्त्यात गरमागरम, स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ हवा असतो. त्यामुळे आज आपण ‘मेथी पनीर पराठा’ बनवणार आहोत. ज्याची चव तर कमाल आहेच, पण आरोग्यासाठीही हा पराठा अतिशय फायदेशीर मानला जातो. ताज्या मेथीचा सुगंध, मऊ पनीरची चव आणि घरगुती मसाल्यांची खमंगता यामुळे पराठ्याची चव अगदी रेस्टॉरंट-स्टाईल वाटते. हा पराठा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणूनन घेऊया.