

Easy potato masala puri recipe for Sunday breakfast
Sakal
रविवारी सकाळच्या नाश्त्यासाठी बटाटा मसाला पुरी हा एक उत्तम पर्याय आहे. ही कुरकुरीत पुरी बटाट्याच्या मसाल्याने भरलेली असून, ती चटणी, दही किंवा चहासोबत अप्रतिम लागते. कमी वेळेत तयार होणारी ही रेसिपी सर्व वयोगटातील लोकांना आवडेल आणि घरात आनंद पसरवेल.
Easy potato masala puri recipe for Sunday breakfast: रविवारची सकाळ म्हणजे आराम आणि आनंदाचा वेळ. अशा वेळी कुटुंबासोबत बसून चविष्ट आणि खमंग नाश्ता खाण्याची मजा काही औरच असते. जर तुम्ही रविवारी सकाळी काही खास आणि सोपे बनवण्याच्या विचारात असाल, तर बटाटा मसाला पुरी हा उत्तम पर्याय आहे. ही कुरकुरी आणि मसालेदार पुरी घरातील सर्वांना नक्की आवडेल. हा पदार्थ बनवण्यासाठी कमी वेळ लागते. रविवारी सकाळच्या नाश्त्याला खमंग सुगंध आणि चव घेऊन येणारी ही रेसिपी तुमच्या घरात आनंद पसरवेल. चला तर मग जाणून घेऊया बटाटा मसाला पुरी बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.