

Healthy Recipes for Weight Loss
sakal
Diet Friendly Healthy And Tasty Recipes: डाएट म्हणजे कमी खाणे, हा एक सर्वसाधारण समज आहे. प्रत्यक्षात डाएट म्हणजे शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक पदार्थ खाणे, ज्यातून शरीरात नको ते पदार्थ जाणार नाहीत होय. वाढता लठ्ठपणा, कंटाळा, मरगळ या सर्वांसाठी; तसेच विशिष्ट आजार असणाऱ्यांसाठी डाएट फूड उपयुक्त ठरते.