

Why Popati Is the Ultimate New Year’s Eve Food Trend in Raigad
sakal
From Veg to Coastal Flavours of Popati: सध्या थर्टी फर्स्ट चे बेत सर्वत्र रंगू लागले आहेत. आणि या थर्टी फर्स्टला पोपटी पार्टी शिवाय रंगत नाही. शिवाय पर्यटकांचा राबता देखील रायगड मध्ये मोठ्या प्रमाणात येऊ लागला आहे आणि या पर्यटकांना देखील पोपटीची टेस्ट भारी आवडते. रायगड जिल्ह्यात पोपटी प्रसिद्ध आहे. सध्या येथे पोपटीचे वेगवेगळे ट्रेंड देखील सुरू आहेत. आणि या अनोख्या प्रकारच्या पोपटीची मागणी देखील खूप आहे. शाकाहारी व मांसाहारी पोपटी उपलब्ध आहे.