

True Foodie at Heart Actress Akshaya Naik
Sakal
Actress Akshaya Naik : माझा आवडता पदार्थ म्हणजे वरण-भात, तूप आणि त्याच्याबरोबर तळलेले बटाट्याचे काप किंवा बोंबिल फ्राय. हे माझं कंफर्ट फूड आहे. अगदी साधं असलं तरी त्याची चव मनाला समाधान देणारी असते. कधी कधी तोंडी काही नसलं तरी मी साधं भात, तूप आणि मेतकूट खाऊ शकते, तेवढंच मला पुरेसं वाटतं.