
Weekend Breakfast Recipe:
Sakal
वीकेंडच्या सकाळी काहीतरी चटपटीत खायची इच्छा आहे? मग घरीच बनवा स्ट्रीट फूड स्टाइल वडापाव! कुरकुरीत बटाट्याची वडी, मसालेदार चटणी आणि नरम पाव यांचा संगम असलेला हा पदार्थ सोप्या पद्धतीने बनवा आणि कुटुंबासोबत आनंद घ्या.
Weekend Breakfast Recipe: वीकेंडच्या सकाळी काहीतरी चटपटीत आणि खमंग खायची इच्छा होत असेल तर मग घरीच बनवा स्ट्रीट फूड स्टाइल वडापाव. हा पदार्थ खुप सोपा आहे. हा वडापाव कुरकुरूत आणि जीभचे चोचले पुरवणारा आहे. मुंबईच्या रस्त्यावरील स्टॉल्सवर मिळणारा हा पदार्थ आता तुमच्या स्वयंपाकघरात अगदी सोप्या पद्धतीने बनवता येईल. वीकेंडच्या दिवशी ब्रेकफास्टला कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत वडापावचा आनंद घेऊ शकता. ज्यामुळे तुमचा दिवस अधिक खास होईल. कमी वेळेत तयार होणारी ही रेसिपी तुम्हाला स्ट्रीट फूडचा स्वाद घरीच अनुभवता येईल. चला तर मग जाणून घेऊया वडापाव बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.