

French Hot Chocolate Recipe:
Sakal
how to make French hot chocolate at home: वीकेंडच्या सकाळी गरमागरम काहीतरी खास बनवायची इच्छा असते, पार्टनरला सरप्राइझ द्यायचा प्लॅन असेल तर अशावेळी घरच्या घरी झटपट तयार होणारा ‘फ्रेंच हॉट चॉकलेट’ तयार करु शकता. कॅफेमध्ये मिळणाऱ्या हॉट चॉकलेटपेक्षा घरचे बनवलेले अधिक रुचकर लागले. वीकेंडच्या मस्त सकाळी एक कप गरम फ्रेंच हॉट चॉकलेट हातात घेतलं की दिवसाची सुरुवातच खास होते. पार्टनरसाठी हा छोटासा पण प्रेमळ भेट असू शकते. चला तर मग जाणूवन घेऊया ‘फ्रेंच हॉट चॉकलेट बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणून घेऊया.