

Traditional Pakistani Famous Doodh Soda Recipe from Movie Dhurandhar
sakal
Doodh Soda’ Trends after in ‘Dhurandhar' : उत्कृष्ट दिगदर्शन, संगीत, सिनेमॅटोग्राफी, अभिनेत्यांचे उत्तम अभिनय यामुळे तर धुरंधर फेमस झालाच, पण त्याचसोबत अजून एक गोष्टीने लोकांचं मन वेधलं, ते म्हणजे 'दूध सोडा’. पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात बनवलं जाणारं आणि परमपार्क हे पेय सध्या सोशल मीडियावर ट्रेंड बनला आहे. चित्रपटात कराचीच्या ल्यारी परिसरात घडणाऱ्या एका महत्त्वाच्या दृश्यात दूध सोड्याचा स्टॉल दाखवण्यात आला आहे. या स्टॉलच्या आडून एक गुप्तहेर मिशन चालतं आणि याच प्रसंगामुळे हे साधं पेय अचानक चर्चेच्या केंद्रस्थानी आलं.