Sugar-Free Gajar Gulab Jamun: हिवाळ्यात हेल्दी डिझर्टचा परफेक्ट पर्याय; झटपट बनवा गाजराचे शुगर-फ्री गुलाबजाम

Healthy Winter Dessert Recipe: हिवाळ्यात गाजरांपासून झटपट तयार होणारे साखरेशिवाय गोड, हेल्दी आणि चविष्ट गाजराचे गुलाबजाम नक्की ट्राय करा.
Sugar Free Gajar Gulab Jamun Recipe

This Winter Ditch Gajar ka Halwa and Make Sugar Free Gajar Gulab Jamun

sakal

Updated on

Winter Special Healthy Sugar Free Dessert Recipe: हिवाळ्यात थंड हवामानामुळे गोड आणि गरम पदार्थ जास्त प्रमाणात केले जातात. त्यात हमखास आणि खूप जास्त प्रमाणात बनतो तो गाजराचा हलवा. पण गाजराचा हलवा बनवताना साखर, गूळ, तूप किंवा दूध हे प्रमाणापेक्षा जास्त वापरलं जातं त्यामुळे गाजराचा हलवा आरोग्यासाठी तितका फायदेशीर नसतो.

पण याच गाजरांपासून तुम्ही एक वेगळा, चविष्ट आणि तुलनेने हेल्दी असा पदार्थ तयार करू शकता, तो म्हणजे 'गाजराचे गुलाबजाम'. विशेष म्हणजे ही रेसिपी साखर न वापरताही बनवता येत आणि तरीही चव अप्रतिम लागते. शिवाय ही रेसिपी खूप सोपी आहे आणि घरच्यांसाठी किंवा पाहुण्यांसाठी नक्की ट्राय करण्यासारखी सुद्धा. चला तर मग लगेच जाणून घेऊया...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com