

FIFA World Cup 2026
esakal
बॉस्टन ः तब्बल २८ वर्षांनंतर विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत दाखल झालेल्या स्कॉटलंडने विजयी पुनरागमन साधताना हैतीवर १-० अशी निसटती मात केली. जॉन मॅकगिन याने पूर्वार्धात केलेल्या गोलमुळे स्टीव क्लार्क यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने क गटात पूर्ण तीन गुणांची कमाई केली.