esakal | Video : वकिली सोडून बाप्पासाठी बनवतेय खणाचे दागिने
sakal

बोलून बातमी शोधा

Video : वकिली सोडून बाप्पासाठी बनवतेय खणाचे दागिने

Video : वकिली सोडून बाप्पासाठी बनवतेय खणाचे दागिने

sakal_logo
By
स्वाती वेमूल

हातमागावर विणला जाणारा महाराष्ट्रातील पारंपरिक कापडाचा प्रकार असलेला खण (Khaun) तसा काहीसा दुर्लक्षितच प्रकार होता. पण गेल्या काही वर्षांत खण कापडाला एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालंय. गणेशोत्सवात दरवर्षी बाजारात दागिन्यांचा नवनवीन ट्रेंड पहायला मिळतो. यंदा बाप्पासाठी खणाची आभूषणे ट्रेंडमध्ये आहेत. 'रंगीश' या ब्रँडच्या माध्यमातून लालबागच्या कादंबरी साळवीने (Kadambari Salavi) खणाचे आकर्षक अलंकार डिझाइन केले आहेत.

पहा व्हिडीओ-

loading image
go to top