Ganesh Chaturthi 2025 : जेव्हा तुळशी मातेने दिलेला गणपती बाप्पाला शाप ; पौराणिक आख्यायिका आणि महत्त्व
Ganesh Chaturthi 2025 Special Story : गणपती बाप्पाला तुळस वाहणे निषिद्ध आहे. पण फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला तुळस वाहिली जाते. काय आहे यामागचं कारण जाणून घेऊया आख्यायिका.