शारदा-गजाननाच्या मूर्तीचा 125 वा वाढदिवस उत्साहात 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 17 September 2018

पुणे - अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाच्या मूर्तीचा 125 वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त 125 किलोचा मोदक आणि केक कापण्यात आला. "फिनोलेक्‍स'च्या रितू छाब्रिया यांनी केक कापला. एमपी ग्रुपचे अभिषेक पाठक, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी, नगरसेवक सम्राट थोरात, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, कोशाध्यक्ष संजय मते, देविदास बहिरट, विश्‍वास भोर, विकी खन्ना, राजेश करळे, तुषार शिंदे, अजय झवेरी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 125th birthday of Sharda-Gajanana idol