पुणे - भाद्रपद शुद्ध चतुर्थीला (ता. १३) सुरू झालेल्या गणेशोत्सवाची सांगता रविवारी (ता. २३) अनंत चतुर्दशीला होत आहे. मानाच्या गणपती मंडळांनी हौदातील स्वच्छ पाण्यात श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. मुख्य मिरवणुकीला सकाळी साडेदहाला महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर सुरवात होईल.