Ganesh Festival : मिरवणुकीसाठी पावणेआठ हजार पोलिस

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 22 September 2018

पुणे - विसर्जन मिरवणुकीसाठी दरर्वीप्रमाणे यंदाही तब्बल पावणेआठ हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. पोलिसांबरोबरच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी साडेबाराशे सीसीटीव्ही, बाँबशोधक व नाशक पथक, छेडछाड व चोरीविरोधी पथकांचा सहभाग असणार आहे. याबरोबरच ड्रोन कॅमेऱ्याद्वारेही संपुर्ण मिरवणुकीवर लक्ष ठेवले जाणार आहे.  

मंडळांनी ध्वनिप्रदूषणमुक्त मिरवणूक काढावी. मिरवणुकीमध्ये लहान मुले हरवतात. त्यांना त्यांच्या पालकांकडे पुन्हा सुपूर्त करण्यासाठी सहा नागरिक मदत केंद्रे उभारले आहेत. 
-अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त, विशेष शाखा

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival ganesh immersion Pune police deployed