Ganesh Festival : 'ई सकाळ'चे व्हिडीओ बुलेटिन

Thursday, 13 September 2018

पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात, गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करत जगभरात अनेक ठिकाणी आज घरगुती आणि सार्वजनिक गणोशोत्सव मंडळात गणराय विराजमान झाले. 'ई सकाळ'च्या वाचकांसाठी आज दिवसभरातील खास व्हिडीओजचे विशेष बुलेटिन...

#GyanGanesh कष्टाच्या रस्त्यावर ‘के. के.’चा महामार्ग

मुंबई- 'वर्षा'वर बाप्पाचे आगमन

पुणे : मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीची मिरवणूक

पुणे : मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरीचा गणपती

पुणे : मानाचा चौथा तुळशीबागचा गणपती... मिरवणुक #Live

पुणे : मानाचा पाचवा केसरी वाडा गणपती मिरवणुक

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती #Live

पुणेे : हुतात्मा बाबू गेनू मंडळाची मिरवणूक

नगर - ग्रामदैवत विशाल मंदिरात गणपतीची प्राणपतिष्ठा

नाशिक : श्रीगणेशाची मनोभावे पूजा करताना अभिनेत्री सायली संजीव

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gansesh festival video bulletin