गुरुजी तालीम मंडळ

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 11 September 2018

मानाचा तिसरा : गुरुजी तालीम मंडळ
मिरवणूकीची वेळ : सकाळी दहा वाजता 

मिरवणूक मार्ग : गणपती चौक-लिंबराज महाराज चौक-अप्पा बळवंत चौक-बुधवार चौक-बेलबाग चौक मार्गे उत्सव मंडप. 

सहभाग : जयंत नगरकर यांचे नगारावादन,गुरुजी प्रतिष्ठान, नादब्रह्म, गर्जना,नादब्रह्म ट्रस्ट, शिवरुद्र ढोलताशा पथक. 

श्रींची प्रतिष्ठापना : दुपारी एक वाजता 
हस्ते : उद्योगपती आदित्य शर्मा. 
देखावा : गणेश महाल 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: guruji talim ganpati